अधिक महिना 

अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. चालू वर्षी – शके १९४८  (इ.स.२०२६ ) –  हा मान ज्येष्ठ महिन्याला मिळाला आहे. रविवार १७ मे ते सोमवार १५ जून  २०२६ हा कालावधी अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जाईल. दरवर्षी येणाऱ्या – म्हणजे निज ज्येष्ठ महिन्याचा कालावधी मंगळवार १६ जून ते  १४ जुलै २०२६ असा असेल. सण, उत्सव, विशेष दिन इत्यादी निज महिन्यात … Continue reading अधिक महिना 

विनोबांच्या भूदान यज्ञामागील प्रेरणा

विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञ चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लिहिलेला हा विशेष लेख या ऐतिहासिक अहिंसक चळवळीचा आणि तिच्या दूरगामी परिणामांचा आढावा घेतो. भूमिहीनांना जमीन मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने सुरू झालेल्या या चळवळीने सामाजिक आणि आर्थिक बदलांना कशा प्रकारे चालना दिली, हे यात विशद केले आहे. वर्तमान परिस्थितीत या चळवळीचे महत्त्व आणि प्रेरणा यांवरही लेख प्रकाश टाकतो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जनता महात्मा गांधीच्या प्रभावाखाली होती; … Continue reading विनोबांच्या भूदान यज्ञामागील प्रेरणा