देशकूट
हे देशकूट आहे.
गाळलेल्या जागा भरून जो शब्द तयार होईल, तो त्यापुढील कंसात दिलेल्या देशाशी निगडित असेल.
(उदा.
द – – – – द ( ६, पाकिस्तान) याचे उत्तर दहशतवाद हे बरोबर ठरेल.)
१. बा – – श (४, पोर्तुगाल)
२. रा – – ती ( ४, फ्रान्स )
३. खि – – त (४, तुर्कस्तान )
४. प – – – क्की (५, नेदरलँड्स)
५. व – – द (४, दक्षिण आफ्रिका)
६. प – – न (४, थायलंड )
७. रा – – – णे ( ५, ब्रिटन )
८. का – स (३, इजिप्त)
९. ते – – ठे (४, सौदी अरबस्तान)
१०. सु – – वा (४, अफगाणिस्तान)
