शब्दकोडे उत्तर 

 १.⁠ ⁠बारदेश – पोर्तुगाल २.⁠ ⁠राज्यक्रांती -फ्रांस ३.⁠ ⁠खिलाफत – तुर्कस्तान ४.⁠ ⁠पवनचक्की – नेदरलँड्स ५.⁠ ⁠वर्णभेद – दक्षिण आफ्रिका ६.⁠ ⁠पर्यटन – थायलंड ७.⁠ ⁠राजघराणे – ब्रिटन ८.⁠ ⁠कापूस – इजिप्त ९.⁠ ⁠तेलसाठे – सौदी अरबस्तान१०.⁠ ⁠सुकामेवा – अफगाणिस्तान Continue reading शब्दकोडे उत्तर 

शब्दकोडे 

देशकूट हे देशकूट आहे.गाळलेल्या जागा भरून जो शब्द तयार होईल, तो त्यापुढील कंसात दिलेल्या देशाशी निगडित असेल. (उदा.द – – – – द ( ६, पाकिस्तान) याचे उत्तर दहशतवाद हे बरोबर ठरेल.)  १.⁠ ⁠बा – – श (४, पोर्तुगाल) २.⁠ ⁠रा – – ती ( ४, फ्रान्स ) ३.⁠ ⁠खि – – त (४, तुर्कस्तान ) ४.⁠ ⁠प – – – क्की (५, नेदरलँड्स) ५.⁠ ⁠व – – द … Continue reading शब्दकोडे