अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ – नोव्हेंबर २०२३

‘ सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने  संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरवात’  ही  ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका खूप गाजली.  या लिखाणाचे संकलन कालांतराने एका छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. 

   या पुस्तिकेतील काही भागांचे अभिवाचन सादर करीत आहोत. 

   अभिवाचक आहेत उमा खोलगडे. 

Author

Leave a Reply