शेअर मार्केट :- एक ब्लॅक होल
इ. स. सुमारे १६०० साली डच ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याची, त्यासाठी सैन्य उभारण्याची, किल्ले बांधण्याची सनद मिळाली. त्यासाठी बोटी बांधणे, त्यांमधून माल नेणे आणणे, या उद्योगात बोटी बुडणे, लुटल्या जाणे, आजार, वगैरे धोके आणि त्यामुळे नुकसानही होणे ही गोष्ट नेहमीचीच होती; पण फायदाही चांगलाच होता. त्यासाठी लागणारे मोठ्ठे भांडवल गोळा करण्यासाठी आणि नुकसानही वाटून घेण्यासाठी जॉइंट स्टॉक कंपनी या व्यवस्थेची खूपच मदत झाली; … Continue reading शेअर मार्केट :- एक ब्लॅक होल
