कोट्यधीश भारतीय संगीत : २
(हा लेख कणकवलीत वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान आयोजित एका संगीत-रसग्रहण कार्यशाळेच्या दरम्यान झालेल्या चर्चेच्या आधाराने लिहिला आहे.) आता यानंतर आपण ज्या सांगीत कोटीचा विचार करणार आहोत ती आहे लोकसंगीताची. लोकसंगीत म्हणजे भारताच्या विविधतेचं मनोज्ञ दर्शन घडवणारी सांगीत कोटी आहे. विविधता आणि अनेकवाद या दोन्ही तत्त्वांचं दर्शन या कोटीत आपल्याला घडतं. लोकसंगीतात ‘लोक’ कशाला म्हणायचं? एखाद्या प्रांतातील समूह, जाती-जमातींच्या समूहभावनेचा आविष्कार असं याचं मूळ स्वरूप आहे. कोशगत … Continue reading कोट्यधीश भारतीय संगीत : २
