गुरु असावा परमगुणी

शनिवारी दि. १० जानेवारीला सर गेल्याची बातमी वाचली आणि मन उदास झाले. त्यांच्या सहवासातील आठवणींनी अंतःकरण व्याकूळ केले. एक गुरू, शिक्षक, मार्गदर्शक म्हणून त्यांचे माझ्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांचा जो सहवास मला मिळाला त्यामुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे. त्या आठवणी माझा अमोल ठेवा आहेत. त्या सांगाव्यात तरी किती आणि कोणाला?     माझे कराडचे कॉलेज जीवन संस्मरणीय झाले … Continue reading गुरु असावा परमगुणी