पुस्तक परीक्षण – ‘In the name of Honour’
‘बलात्कार’ हा शब्दच इतका भयावह आहे की उच्चारतानासुद्धा माणसाला त्रास होतो आणि असा प्रसंग जिच्या वाट्याला येतो तिचे तर आयुष्य उद्ध्वस्त होतेच; त्याचबरोबर ते कुटुंबही उद्ध्वस्त होते; पण अशाही काही वीरांगना असतात,ज्या अशा प्रसंगाचा अत्यंत झुंजारपणे सामना करतात, त्याला सामोऱ्या जाऊन आपल्या समाजासाठी काही काम करण्यासाठी उभ्या राहतात. अशांतीलच एक वीरांगना ‘मुख्तार माई,’ जी अत्यंत गरिबी,सामूहिक बलात्कार आणि न्यायव्यवस्थेकडून मिळालेली अमानुष वागणूक, अशा भयंकर अनुभवांना … Continue reading पुस्तक परीक्षण – ‘In the name of Honour’
