*उर्दू भाषा आणि उर्दू गझल* : भाग २
मागील लेखात आपण गझलची काही रचनात्मक वैशिष्ट्ये पाहिली. आता गझलचे प्रकार पाहू. याचे प्रकार मुख्यत्वे करून असे आहेत : १) सुफियाना ( हम्द, नआत , मनकबत) २) रुमानी गझल ३) तरक्की पसंद ( सुधारणावादी ) ४) जदीद ( नवमतवादी ) ५) आझाद गझल तुम्ही म्हणाल की ती तलत अज़िज, पंकज उधासवाली गझल कुठल्या प्रकारात मोडते ? याचे उत्तर थोडे वेगळे वाटेल पण त्याचे असे … Continue reading *उर्दू भाषा आणि उर्दू गझल* : भाग २
