बिनकाट्याचा गुलाब
२०२५ साल हे पु.ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे (दि.१२ जून २०२५) आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीच्या शुभारंभाचे (दि. ३ जुलै २०२५) वर्ष आहे आणि चालू महिन्यात पु.लं. चा जयंती दिन (दि. ८ नोव्हेंबर) आहे. याचे औचित्य साधून पु. लं.च्या बाबा आमटे यांच्या आनंदवनाशी जुळलेल्या ऋणानुबंधांचा धांडोळा घेणारा हा लेख ‘अंतर्नाद ’च्या नोव्हेंबर २०२५ च्या अंकात प्रसिद्ध करत आहोत. त्यासोबत पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या सर्जनशील सहजीवनाला अर्पण … Continue reading बिनकाट्याचा गुलाब
