ॲमेझॉनच्या जंगलात कॉप ३०

INECC (इंडियन नेटवर्क ऑन इथिक्स अँड क्लायमेट चेंज) हे  वंचित समुदायांच्या दृष्टिकोणातून हवामान बदलाच्या (Climate Change) मुद्द्यावर एकत्र काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचे एक राष्ट्रीय जाळे  आहे.  १९९६ साली भारतातील काही विकास व्यावसायिकांनी (Development Practitioners) याची सुरुवात केली. त्यांना हवामान संकट (Climate Crisis), शाश्वत विकास (Sustainable Development) आणि सामाजिक न्याय (Social Justice) यांतील असलेला थेट संबंध दिसला. हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधी वंचित बहुसंख्याकांच्या … Continue reading ॲमेझॉनच्या जंगलात कॉप ३०

चंद्रयान-३ च्या निमित्ताने

२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी चंद्रयान-३ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम हे यान यशस्वीरित्या उतरवले. या मोहिमेतील ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती. चंद्रयान-२ च्या मोहिमेत या टप्प्यावर इस्रोच्या पदरी अपयश पडले होते पण यावेळी यशाला गवसणी घालता आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. एकंदरीतच अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे … Continue reading चंद्रयान-३ च्या निमित्ताने