
१५५ सदाशिव पेठ, सातारा.
लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा
(संपादक : भानू काळे व अनिल जोशी)
प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे
सहर्ष निमंत्रण,
मूळच्या असलेल्या दाभोलकर कुटुंबाची प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या ‘१५५ सदाशिव पेठ, सातारा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
• वेळ आणि स्थळ •
- दिनांक : २० मे, २०२६ (बुधवार)
- वेळ : सायंकाळी ठीक ५.३० वाजता
- स्थळ : धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचे सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह, सदर बझार , सातारा.
सातारा परिसरातील ज्या वाचकांना शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावे ही विनंती.
