ग्रंथयात्रा – एक प्रवास १०

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…

‘आठवणींचे पक्षी’ हे दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ओळखले जाते. समाजात खोलवर रुजलेल्या अत्यंत घातक अशा वर्णव्यवस्थेमुळे अस्पृश्य जातीच्या लोकांना दीनवाणे जिणे कसे जगावे लागते याचे भान या पुस्तकाद्वारे प्र. ई. सोनकांबळे वाचकांच्या मनात जागृत करतात. हे अंतर्मुख करणारे पुस्तक कसे आहे ते जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. सोनकांबळे यांचे शिष्य प्राध्यापक विनोद उपर्वत यांच्याकडून ऐका त्यांचे अनुभव.

ग्रंथयात्रा भाग ६० – आठवणींचे पक्षी

Author

Leave a Reply