ग्रंथयात्रा – एक प्रवास ७

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…

बा. भ. बोरकरांची कविता ही निसर्गातील सौंदर्याचा आणि जीवनातील प्रीतीचा रसिकतेने आस्वाद घेणारी आणि ती अनुभूती विलक्षण निसर्गप्रतिमांतून व्यक्त करणारी कविता आहे. तरल सौंदर्याची अनुभूती व्यक्त करणारी ही कविता समजून घेण्यासाठी पाहू या हा व्हिडिओ. सुप्रसिद्ध संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांच्याकडून ऐकू या, या कवितेच्या नादमयतेविषयी.

Author

Leave a Reply