मोहगीत/गीतमोह
या महिन्यात पुण्यतिथी असलेले दोन कलाकार — अफाट ताकदीचे गायक! स्वरांतून भाव उमटत, भिडत जाईल असं त्यांचं गाणं. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोहात पाडणारी मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांची काही ‘मोहगीते’ ओळखू या आणि गुणगुणू या…
पहिलं गाणं आहे रफी, दुसरं गीता दत्त! हाच क्रम पुढे सगळ्या गाण्यांना. मध्येच त्यांचं युगुलगीतही असेल.
आणखी महत्त्वाचं…
या आहेत भेंड्या. ज्या अक्षराने शेवट त्या अक्षराने पुढच्या गाण्याची सुरुवात असेल. काना-मात्रा वेगळ्या असू शकतील किंवा शेवटची दोन अक्षरं तशीच पुढे घेतलेली असतील. काही गाण्यांची ध्रुवपद मोठी आहेत तिथे मध्ये नुसती टिंबं…. आहेत ती अक्षरं गुणगुणत जिथे _ _ _ अशा रेषा आहेत तिथेच अक्षरे भरायची आहेत.
उदाहरणार्थ
बा _ _ धी _ _ च _ _……..
ब_ धो _ _ इ_ _ _ में
इथे
बाबूजी धीरे चलना….. बड़े धोखे हैं इस राह में
असं भरायचं आहे.
चला तर मग गाळलेल्या जागा गुणगुणत भरू या आणि ‘मोहगीतां’त रंगू या!
१)रफी
मु _ ते_ मु _ _त _ स _ _ मि _ ग _ _ ता
२)गीता
त _ _र _ बि _ _ हु _त _ _ र ब _ ले
३)रफी
_ खे _ख _ तु _ _ ते _ _द _
ह _ _रं _ के न _ _ब _ _ ए
४)गीता (सुरुवात अ च्या बाराखडीतलं अक्षर)
_ दि _ मु _ _ _ दे _ कि_ _ _ ग _ है
५)रफी
_ म _ खु _ _ तु _ _ पु _ _ च _ ग _…हम
६)गीता
_ रा _ द _ स _ _ _त ग _
७)रफी
__ द _ जा _बी _ दि _की….
क्यूं _ _ _
८)गीता
_ री _ तो प्रे_ _ _ नी मे_ द _ न जा _को _
९)रफी
_ _ द सा _ _ न चे_ _ …….(शेवट) _ ना _
१०)गीता
_ लो _ हा _ पि _
११)रफी
_ हू _ हे _ ई मु _ _ ग _ क _……. _ हू
१२)रफी,गीता
ह _ आ _ _ _खों _
१३)गीता
मे _ _ म _ न _ न _
१४)रफी
_ द ह_ का _ द…… हो
१५)गीता
हूँ _ _ मैं ज _ न _ _ ल
१६)युगल गीत
वरच्या ओळीतली तीन अक्षरे सुरुवातीला
_ _ ल _ मु _ ल _ ना य_ …. जाँ
१७)गीता
_ ने _ _ ने क _
१८)रफी
ह _ ओ _ _ रि _ म
१९)युगल गीत
_ ह _ त क _ लो जी भ _ _……. दु _ _ भी _ धो _ _
२०)रफी
_ म _ च _ _ र _ स……
_ टा अ _ _….. ए
२१)गीता
_ ज _ ज _ _ हे _ _ ल _ ले……. _ _ ए
२२)रफी
_ ह _ ना जु _ _ _…… नि _ न
२३) गीता
न _ _ _ या _ डा _ _ या
२४)रफी
या _ _ ते _ _ ग _ ग _ ह _
२५)युगलगीत
हो _ ख _ सी _ त _ _ _
