वृक्षवल्ली आम्हां सोयरी
शब्दकोडे उत्तर
१)अंजन
२)आंबा
३)इंगुदी
४)ईडलिंबू
५)उंबर
६)एरंड
७)करवंद
८) गुंज
९)चंदन
१०)जांब
११)झेंडू
१२)टेंभुर्णी
१३)डाळिंब
१४)तोंडले
१५)देवडांगर
१६)निवडुंग
१७)पांगारा
१८)बकाणनिंब
१९)भारंग
२०)मंदार
२१)रातांबे
२२)लवंग
२३)वावडिंग
२४)शिंगाडा
२५) सफरचंद
२६)हिंग
