ग्रंथयात्रा – एक प्रवास  ४

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे.

शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी  वेगवेगळ्या  मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे.  यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…

दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी चक्रधर आणि हॅर्टा यांची प्रेमकथा हे विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. ही कादंबरी आशय आणि अभिव्यक्ती यांच्या नावीन्यामुळे अतिशय गाजली. या कादंबरीने प्रस्थापित लेखनतंत्राचे सर्व नियम झुगारून दिले. मराठी साहित्यविश्वातील एक मानदंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कादंबरीविषयी अधिक जाणून घेऊ या – या व्हिडिओमध्ये. मुंबईच्या डॉ. विमुक्ता राजे यांच्या शब्दांत ऐकू या – या कादंबरीची वैशिष्ट्ये.


ग्रंथयात्रा भाग २९ – रणांगण

Author

Leave a Reply