प्रतिसाद : मे २०२४

रसिकत्वाची साधना हवी.      ‘जयपुर लिटफेस्ट ‘ हा विचार प्रवर्तक लेख आवडला.  या संमेलनाचा जरूर  अभ्यास व्हायला हवा पण त्यापूर्वी मराठी समाजात अभ्यासू वृत्ती निर्माण व्हायला हवी. मराठी भाषेच्या अभिजात स्वरूपाला मान्यता मिळण्यासाठी हरी नरके यांच्यासारखे साहित्यिक, विचारवंत आयुष्यभर झगडत राहिले.  तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाकडे मराठी समाज झुकत चाललेला आहे.  माझे इंग्रजी भाषेची अजिबात भांडण नाही.  परंतु या माध्यमात शिकलेल्या उच्चशिक्षित तरुणांना इंग्रजी  भाषेची गोडी लागली … Continue reading प्रतिसाद : मे २०२४

प्रतिसाद – डिसेंबर २०२३

‘प्रतिसाद’ हे ‘अंतर्नाद’चे वाचकपत्रांचे आगळेवेगळे सदर होते.  त्याबद्दलचे पुढील निवेदन अंकात वेळोवेळी प्रसिद्ध होत असे…        ‘लेखक का लिहितात याची उत्तरे अनेक असू शकतील; पण ह्याचे एक समर्पक उत्तर जॉं ल क्लेझिओ (Jean Le Clezio) ह्या २००८ सालच्या नोबेल पुरस्कारविजेत्या फ्रेंच लेखकाने दिले आहे. तो म्हणतो, “We write to be read, we write to have responses.” (‘वाचले जावे म्हणून आम्ही लिहितो, प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही … Continue reading प्रतिसाद – डिसेंबर २०२३

प्रतिसाद

अंतर्नाद नव्या माध्यमात प्रकाशित होत आहे ही घटना खूप आश्वासक आहे.  मुखपृष्ठापासून ते विषयवैविध्य व त्यांची गांभीर्यपूर्ण हाताळणी  उल्लेखनीय व अंतर्नादची भावी दिशा दाखवणारी आहे. वाचकांचा प्रतिसाद व सूचना यांनुसार त्यात आवश्यक बदल वेळोवेळी होतील ही खात्री आहे. छापील अंतर्नादचा प्रवास थांबवताना भानू काळे यांना किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना आहे.  एक संपादक व लेखक म्हणून अंतर्नादच्या प्रवासात गुंतत जाताना त्यांना किती आनंद मिळाला … Continue reading प्रतिसाद