बरोबर आलेला पाढा…
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि शाहूपुरी यांनी एकत्र येऊन सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट मर्ढे येथील बा. सी.मर्ढेकर यांच्या घराचे एका सुंदर स्मारकात रूपांतर केले. या गोष्टीला २९ जानेवारीला एक वर्ष होत आहे. त्या निमित्ताने… नव्या वर्षातला २९ जानेवारी(२०२४). स्थळ : मु.पो.मर्ढे. वेळ : हिवाळी दुपारची(पितात सारे गोड हिवाळा!). एक अतिशय सुंदर सोहळा अनुभवण्याचं भाग्य लिहिलं होतं सटवाईनं. मराठी कवितेला नव्या वळणावर नेणाऱ्या कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या घराचं … Continue reading बरोबर आलेला पाढा…
