‘शुभाशुभाचा फिटे किनारा’ 

   ते १९६१-६२ चे वर्ष होते. मी नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे येथे बी. ए.च्या प्रथम वर्षाच्या वर्गात शिकत होते. दरवर्षी कॉलेजचे (Miscellaneous) ‘मिसलेनियस्’ नावाचे एक  नियतकालिक  प्रसिद्ध होत असे. त्यात मराठी, हिंदी, इंग्लीश अशा तिन्ही भाषांमधून विद्यार्थ्यांचे साहित्यिक लेखन प्रसिद्ध होत असे. लेखनाची आवड असल्यामुळे मीही त्यात माझी एक कविता, एक प्रवासवर्णन आणि कथास्पर्धेसाठी कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे आवाहन केल्यानुसार एक कथा असे माझे लेखन … Continue reading ‘शुभाशुभाचा फिटे किनारा’