🦚 मोर – ‘पिसाऱ्याची भाषा’
“मी आलोय… मी आलोय…” दुपारी दोन वाजले, की कंपाऊंडवर बसून तो मियांव मियांव अशी आरोळी ठोकायचा. जसं काही, ‘मी आलोय… मी आलोय… ये आता बाहेर,’ असं म्हणायचा. त्या आरोळीबरोबर तो माझ्या बागेत नव्हे… तर जणू एखाद्या दरबारात जातोय अशा राजेशाही थाटात उतरायचा. त्याच्यामागे आणखी एक-दोन शिकाऊ मोर आणि चार-पाच उत्साही लांडोरी असायच्याच. मी आतून पोळीचे तुकडे, ज्वारीचे, मक्याचे दाणे ताटलीत ठेवले, की त्यांचा ‘दरबार’ भरायचा; … Continue reading 🦚 मोर – ‘पिसाऱ्याची भाषा’
