आत्ता या क्षणी…
मागणं आज लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, बोल तुला काय देऊ? फूल, अत्तर, साडी? अरे हो, तुझा विश्वास तर ढगात बसलेल्या देवाला साकडं घालण्यावर आहे नाही का? त्याच्याकडेच सतत काही ना काहीतरी मागत असतेस! आमचं दीर्घायुष्य असो, मुलाचा संसार असो, मुलीची बढती असो – सतत दुसऱ्यासाठी मागणं असतं. मग म्हणतेस की “तुमच्या भल्यातच माझं भलं आहे, माझ्यासाठी वेगळं काय मागणार?” पण आज मी काहीतरी मागतो. “सत्तरी पार … Continue reading आत्ता या क्षणी…
