जगप्रसिद्ध हॅनोव्हर प्रदर्शनास भेट
द्वितीय महायुद्धाच्या विध्वंसक परिणामांनंतर जर्मनी व जपान या दोन्ही देशांची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती, संरचना नष्ट झाल्या होत्या आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. या परिस्थितीतून उभारी घेऊन या दोन्ही देशांनी केलेले पुनरुत्थान हे आधुनिक इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय आहे.जर्मनीने नवीन तंत्रज्ञानावर भर दिला आणि ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायनशास्त्र या क्षेत्रांत प्रगती केली. जर्मनीत होणारी जागतिक प्रदर्शने हा हे … Continue reading जगप्रसिद्ध हॅनोव्हर प्रदर्शनास भेट
