मुखपृष्ठाविषयी : ऑगस्ट २०२५
या वेळच्या मुखपृष्ठ कलाकार आहेत साताऱ्याच्या मनस्विनी लाटकर. त्या स्वतःविषयी सांगतात : मी मनस्विनी लाटकर, सातारा. मी फाईन आर्ट्स घेऊन पुण्याच्या भारती विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मी freelancing करायचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात २०१७ पासून केली. लोकांना माझं काम माहीत होण्यास थोडासा वेळ लागला. पहिलं काम कसं मिळालं? मी पाचगणीला MRA सेंटरच्या ‘Lead for change’ या कार्यशाळेला गेले असताना माझी चित्रकला शैली … Continue reading मुखपृष्ठाविषयी : ऑगस्ट २०२५
