ढंग विडंबनाचा
अनुकरण वा नक्कल करणे ही तशी माणसाची जन्मजात प्रवृत्ती असते. विडंबनाचं मूळ या जन्मजात मानवी वृत्तीतच शोधता येते. अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून लहान मुलं पक्ष्यांचा आवाज, हम्माचं हंबरणं, आजी आजोबांचं चालणं – बोलणं, बाबांचं रागे भरणं, आईचं डोळे वटारणं, अशा गोष्टी अगदी हुबेहूब करून दाखवितात. शालेय जीवनातील प्रत्येक पिढीमध्ये कोणती ना कोणती विडंबनगीते प्रसिद्ध असतात. संस्कृत शब्दकोशात ‘विडंबन’ शब्दाचा अर्थ अनुकरण, नक्कल असा दिलेला … Continue reading ढंग विडंबनाचा
