उच्च शिक्षण ,संशोधन काही प्रश्न काही उत्तरे…
गेले दोन अडीच महिने माझे मुलाकडे – नेदरलँड येथे – वास्तव्य होते. या काळात एकूणच युरोपियन,पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला. चर्चेतून त्याच्या व्यवस्थेचे वेगळेपण जाणून घेतले.माझा मुलगा आशिष याला अमेरिकेतील अनेक विद्यापीठांचा अनुभव आहे; माहिती आहे; शिवाय श्यानान ल्याब, सॅमसंग, फिलिप्स रिसर्च, एन पी एक्स सेमी कंडक्टर अशा संशोधन संस्थांत त्याने काम केले आहे. त्याच्या नावावर शंभरपेक्षा जास्त पेटंट आहेत. सिंगापूर विद्यापीठ,आय आय एस सी-बंगलोर, टेक … Continue reading उच्च शिक्षण ,संशोधन काही प्रश्न काही उत्तरे…
