वाहतो ही दुर्वांची जुडी
*!! ससून हॉस्पिटल !!* आपल्याकडे असलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बऱ्याच वेळा नको त्या कारणांनी चर्चेत असते. ही व्यवस्था सदोष आहे, सुधारणांना खूप वाव आहे यात काहीच शंका नाही. अपुऱ्या निधीमुळे अडखळणारी,धडपडणारी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था व कसलेही नियंत्रण नसलेली खासगी व्यवस्था यांच्या कात्रीत सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. विमा कंपन्या व त्यांचा धुमाकूळ ही एक नव्याने येऊ घातलेली आपत्ती आहे. असे असतानाही सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करणाऱ्या नामवंत … Continue reading वाहतो ही दुर्वांची जुडी
