गंधर्व गौरव गाथा 

१५ जुलै हा नारायण श्रीपाद राजहंस  उर्फ बालगंधर्व (१८८८-१९६७) यांचा स्मृतिदिन. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई दूरदर्शनवर ‘गंधर्व गौरव’ हा १३ भागांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्याची निर्मिती श्रीमती सुहासिनी मुळगावकर यांनी केली होती. सह्याद्री दूरदर्शनच्या Youtube channel वर यातील बहुतांश भाग उपलब्ध असले तरी त्यांच्या-त्यांच्या thumbnail मध्ये दिलेली माहिती आणि त्या-त्या भागाचा प्रत्यक्षातील क्रम हा मेळ खात नाही. एकूणच माहिती देण्यात काहीतरी गोंधळ झालेला असावा. … Continue reading गंधर्व गौरव गाथा