रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा व भूमिका 

            रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा,भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या साहित्य रचना : कथा ,कादंबऱ्या, लेख ,पत्रं यांचा उपयोग होतो; शिवाय त्यांच्याच घरातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘भारती’ या मासिकात त्यांनी केलेल्या लेखनाचाही!  या भारती पत्रिकेची संपादक होती त्यांची ज्येष्ठ दीदी स्वर्णकुमारी देवी घोषाल. ती अत्यंत बाणेदार आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेली स्त्री होती. तिनेही वाङ्मयनिर्मिती केली होती. १८८९ साली पंडिता रमाबाई सरस्वती यांचं पुण्यात ‘स्त्री पुरुष समानता’ या विषयावर … Continue reading  रवींद्रनाथांची स्त्रीविषयक धारणा व भूमिका