कालेलकर मार्गावर चालताना

 लेखन हा  माझा व्यवसाय. गेल्या काही वर्षांत मी या व्यवसायात जे काही काम केले त्याकडे जेव्हा मी पाहिले, तेव्हा मला जे यश मिळालं त्यात फक्त मी आणि माझं यशच मला दिसू लागलं. कदाचित लोकांनाही तेच यश दिसेल; पण मी थोडेसे अधिक मागे जात गतकाळाचे चिंतन केले  तेव्हा माझ्या दृष्टीला काही वेगळंच  दिसलं;  जे माझ्या  विस्मरणात गेलं होतं. या विस्मृतीत  काही व्यक्ती होत्या, अनुभव होते ते … Continue reading कालेलकर मार्गावर चालताना