भारतीय शिल्पकला
भारतीय संस्कृतीत चौसष्ट कलांचा समावेश आहे. त्यांतील एक महत्त्वाची कला म्हणजे शिल्पकला होय. सध्याच्या काळात शिल्पकला काहीशी दुर्लक्षित वाटते. आपल्या सर्वांना सिंधू संस्कृतीची ओळख आहे. या संस्कृतीतील मोहेंजोदारो, हरप्पा ही नगरे व त्यांची आदर्श रचना आपणां सर्वांनाच माहीत असते. या नगरांच्या उत्खननात मिळालेली नर्तिका, दाढीवाला पुरुष यांसारख्या मूर्ती व या शहराची एकंदरीतच रचना व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्नानगृहे शालेय जीवनात आपण अभ्यासलेले असते. सिंधू संस्कृतीच्या नगरांच्या … Continue reading भारतीय शिल्पकला
