मुखपृष्ठाविषयी : मे २०२५ 

या वेळचे मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत राजेंद्र भोसले.  बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावी जाऊन गावातील शेतात एक  टुमदार  घर बांधले आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात शेतातून फेरफटका मारून होते.  त्या वेळी त्यांना दिसणारे निसर्गाचे विविध विभ्रम आपल्या कॅमेऱ्यात  टिपण्याचा त्यांचा छंद आहे.  हे छायाचित्र आहे हनुमान जयंतीच्या सकाळचे.  झाडाला लागून असलेल्या छोट्याशा देवळात हनुमान जयंतीचा कार्यक्रम पार पडतो आहे.  झाडांच्या फांद्यांतून पौर्णिमेचा चंद्र डोकावतो आहे.  

Author

Leave a Reply