साहित्यकोडे उत्तर – डिसेंबर २०२४

डॉ. विद्याधर पुंडलीक साहित्यकृती कोडे
उत्तर
१)सामोरी
२)आजी शरण येते
३)इतिहासाने लपविलेली एक कथा
४)गुप्त वाट
५)वाटा
६)माळ
७)दवणा
८)विपरीत काही झालं नाही
९)शेवटीऽऽ काय
१०)गाय
११)सती
१२)अखेरची रात्र
१३)पोपटी चौकट
१४)माता द्रौपदी
१५)कोनाडा
१६)लांडगा आला रे आला
१७)चकवा
१८)चक्र
१९)मांगल्याच्या ध्यासाचा नाजूक बळी
२०)दूर कोपऱ्यातील बैरागी चाफा
२१)अर्धूक
२२)प्रवास
२३)माझी झोपडी
२४)अपार
२५)जेव्हा पहाट होते
२६)बोलावणं

Author

Leave a Reply