इच्छामरण, सुखमरण, दयामरण; काही समानार्थी शब्दांची मालिका. वाढते आयुर्मान, विदेशांत होणारे तरुण सुशिक्षितांचे वाढते स्थलांतर, वैद्यक शास्त्रातील तंत्रज्ञानाने गाठलेले प्रगतीचे नवनवे टप्पे या सर्वांमुळे समाजापुढे काही वेगळेच प्रश्न उभे केले आहेत. दुर्धर आजाराने ग्रस्त, आसन्नमरण व प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या लोकांचे नक्की करायचे काय- हा त्यातला एक ठळक प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारे एक पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे…
आगामी

“शेवटचा दिस गोड व्हावा….”
स्वागत आहे !
Must be quite informative!