मुखपृष्ठाविषयी – जून २०२४

गिथॉर्न, नेदरलँड्स

छायाचित्र : श्रीराम दांडेकर 

 २०२०मध्ये २,७९५ लोकसंख्या असलेले नेदरलँड्सच्या ओव्हरिजसेल (Overijssel)  प्रांतातील गिथॉर्न हे एक गाव आहे. हे स्टीनविज्कच्या नैऋत्येस सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या स्टीनविजकरलँड नगरपालिकेत आहे. हे  एक लोकप्रिय डच पर्यटन स्थळ आहे.  गिथॉर्नला 
‘डच व्हेनिस’ किंवा ‘नेदरलँड्सचे व्हेनिस’ असेही  संबोधले जाते. 

Giethoorn’s name originates from the first inhabitants’ discovery of hundreds of goat horns (giethoorn) in the marshland, remnants of a 10th-century flood.

Today no goat horns will be found here, but the vegetation is quite distinct still. You will find yourself on the edge of vast lakes and canals, ideal for row-boating, angling, and paddle-cycling.

Author

One thought on “मुखपृष्ठाविषयी – जून २०२४

Leave a Reply