स्वागत :  ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’

डॉ. सरोज व डॉ. नील सहस्रबुद्धे या मातापुत्रांच्या जोडीने ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’या शीर्षकांतर्गत शरीरातील विविध संस्थांची माहिती पुस्तकरूपाने मराठीत प्रसिद्ध करायचा संकल्प सोडला आहे. या मालिकेतील ‘मानवी मज्जासंस्था’ यावरचे दुसरे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. ही पुस्तके छापील व ई  अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहेत. ई स्वरूपातील पुस्तक पूर्णपणे विनामूल्य आहे. शास्त्रीय ज्ञान मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी हे चाललेले प्रयत्न वेगळे वाटल्याने आम्ही या पुस्तकाच्या … Continue reading स्वागत :  ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’