प्रकाशन वृत्तान्त

डावीकडून चंद्रकांत झटाले,भानू काळे, शरद अभ्यंकर, दत्तप्रसाद दाभोळकर, रूपा अभ्यंकर     शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ ची संध्याकाळ. वाई येथील टिळक वाचनालयाचे रमेश गरवारे सभागृह साहित्यप्रेमींनी भरले होते. निमित्त होते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ (मनोविकास प्रकाशन, पुणे) या पुस्तकाच्या डॉ.शंतनु अभ्यंकर यांनी केलेल्या ‘Unraveling the Real Swami Vivekanand’ या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन.     मंचावरती पुस्तकाचे लेखक डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ.शरद अभ्यंकर (कै. डॉ. शंतनु … Continue reading  प्रकाशन वृत्तान्त