मुखपृष्ठाविषयी : जानेवारी २०२५
या वेळच्या मुखपृष्ठ छायाचित्रकार आहेत मुंबई येथील राधिका कुंटे… आपल्या छायाचित्राविषयी त्या म्हणतात : सदाफुली परवाच जवळच्या एका बागेत गेले होते तर ही दिसली – ‘सदाफुली.’ बागेत असो किंवा कुंडीत, ती नेहमीच दिसते एकदम टवटवीत नि तजेलदार… अगदी नावाप्रमाणंच! लगेच तिला म्हटलं ‘हॅलो’… आम्ही एकमेकींची खुशाली विचारली; मग फेरी मारताना तिच्या आणि तिच्या बहिणींविषयीची आठवण मनात दाटली. जणू आठवणींची पालवीच फुटली… आठवली आणखीन एकीशी … Continue reading मुखपृष्ठाविषयी : जानेवारी २०२५
