कॅनडातील बॅगपायपर
नुकताच अमेरिकेत माझ्या मेव्हण्याच्या – (मकरंद गोखले) मुलीच्या लग्नाला अमेरिकेत गेलो होतो. त्याच्याकडे गेल्यावर प्रत्येक वेळी तो आम्हां सर्वांना अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत तिथल्या पद्धतीने रोडट्रीपला घेऊन जात असतो.या वेळी त्याला थोडा रजेचा प्रॉब्लेम होता त्यामुळे सलग मोठी ट्रीप करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला आणि गेल्या तीन ट्रिप्समध्ये ओळख झाल्याने आम्हांलाही, बरेच दिवस बोलावणाऱ्या कॅनडामधील त्याच्या काही स्नेह्यांकडे जाण्याचे ठरले. ही सर्व मंडळी अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर … Continue reading कॅनडातील बॅगपायपर
