मुखपृष्ठाविषयी – नोव्हेंबर २०२३

 यावेळचे मुखपृष्ठ कलाकार आहेत  दत्तात्रेय  फडके. व्यवसायाने ते शरीरविकृतीशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. सूक्ष्मदर्शी यंत्राखाली वेगवेगळे आकार पाहणे, त्यांच्यातील रंगसंगती पाहणे  व त्यातून निदान करणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य आहे.  फडक्यांची नजर सूक्ष्मदर्शी यंत्रातून बाहेर आली आणि आपला परिसर न्याहाळताना  त्यातील वेगवेगळे आकार आणि  रंगसंगती यांतही रमून गेली.  त्यातून एक ‘कोलाज आर्टिस्ट’  अर्थात तुकड्यांतून सौंदर्य निर्माण करणारा कलाकार जन्माला आला. कोलाज शब्दाचे मूळ फ्रेंच शब्द ‘collér’ हे … Continue reading मुखपृष्ठाविषयी – नोव्हेंबर २०२३