पुस्तक परिचय : यांना जीवन कळले हो

   मी माझ्या सवयीप्रमाणे एकाच वेळी दोन तीन पुस्तके वाचत होतो. डॉ.अभिजित वैद्य यांचे जगभरातल्या १५० पेक्षा अधिक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विवेकवादी यांच्यावरचे  अप्रतिम असे ‘विवेकयात्री’ हे पुस्तक वाचाताना विश्वाच्या रहस्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या या विवेकयात्रींच्या प्रयासाने थक्क होऊन जात होतो, तर दुसरीकडे माझ्या टेबलावर पडलेल्या पुस्तकातील एकाच कुटुंबातील असे डझनभर सात्त्विक आणि तात्त्विक सातारीपेढे नव्हे – तर वेडे मला खुणावत होते.    हे पुस्तक वचताना ‘एका सारखा … Continue reading पुस्तक परिचय : यांना जीवन कळले हो