आगामी – मन वढाय वढाय
नमस्कार! मी डॉ. ऋजुता उत्पात – गोळवलकर – मनोविकारतज्ज्ञ – आता तुमच्या भेटीला येणार आहे अंतर्नाद या डिजिटल मासिकाद्वारे! तुम्ही म्हणाल मनोविकारतज्ज्ञ आमच्या भेटीला? कशासाठी? खरं म्हणजे आता अशा प्रकारच्या प्रतिसादाची आता सवयच होऊन गेली आहे. असो! मला सांगा तुम्ही Health conscious म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात ना? तुम्ही म्हणाल, “अहो डॉक्टर हा काही प्रश्न झाला का? आम्ही फार particular आहोत आमच्या फिटनेसबद्दल. दरवर्षी आम्ही … Continue reading आगामी – मन वढाय वढाय
