कर्ममार्गी शेतकरी भक्तिमार्गाकडे का वळले असावेत…?
नुकतीच आळंदी पंढरपूर आणि देहू पंढरपूर पायी वारी पार पडली. ठरलेल्या वेळी निघून ठरलेल्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या पंढरपूरला पोचल्या. लाखो वारकरी दोन्ही पालखी मार्गांनी चालत ‘विठ्ठल’ नामाचा आणि ‘ज्ञानेश्वर माउली तुकाराम’ नामाचा घोष करत पंढरपुरी पोचले. अनेक वर्षांपासून मला वारीत चालत जाण्याची इच्छा होती. माझे वडील नेमाने पंढरीची चैत्री वारी करायचे. अगदी लहान वयात मी आषाढी आणि चैत्री वारीला त्यांचेबरोबर गेलोय; … Continue reading कर्ममार्गी शेतकरी भक्तिमार्गाकडे का वळले असावेत…?
