स्वागत : कविता संग्रह : ” अंतर्मुखी..”

       ” पुरुषातल्या सगळ्या  गाळलेल्या जागा         आई लपवत जाते         बायको भरत जाते         आम्ही यालाच पौरुष मानत जगतो..” इतकं सटीक आणि खरं लिहिणाऱ्या कवी मकरंद गोडबोले यांचा ” अंतर्मुखी ” हा पहिला वहिला कवितासंग्रह !  व्यवसायाने वास्तुविशारद  असलेला मकरंद खूप लहानपणापासूनच लिहितोय आणि ते ही थोडं हटके !एका मोठ्या कंपनीत संस्थापक संचालक असलेला मकरंदचा दिवस,कामाचा फार मोठा बोजा डोक्यावर घेऊनच सुरू होतो आणि संपतो . या … Continue reading स्वागत : कविता संग्रह : ” अंतर्मुखी..”