ग्रंथयात्रा – एक प्रवास

ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे . शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे वेगवेगळे मराठी साहित्य मांडले जात आहे. या एका आगळ्या प्रयोगाविषयी लिहिताहेत या मालिकेच्या सादरकर्त्या अर्चना मिरजकर.         ते लॉकडाऊनचे दिवस होते. २०२० सालच्या एप्रिल-मे महिन्याचे. देशात कोव्हिडची पहिली लाट उसळली होती. आमच्या दिल्लीच्या अपार्टमेंटमध्ये मी आणि माझा नवरा अनुपम असे दोघेच होतो. सासू-सासरे दर वर्षीप्रमाणे झारखांडला गेले होते ते तिकडेच … Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास